नवी मुंबईनवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai Agriculture Produce Market Committee आज सर्व APMC Market Rate भाज्यांचे भाज्यांचे दर गेल्या चार दिवसांपासून स्थिर पाहायला Prices of Vegetables Are Stable APMC Market मिळाले. शनिवारपासून सलग चार दिवस नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांच्या दरात चढउतार पाहायला मिळाले नसून, सर्व भाज्यांचे दर शनिवारपासून स्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणेभेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३३०० ते ३८०० रुपये, भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४४०० ते ४८०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ५५०० ते ७५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ७००० ते ८०००, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये, कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३८०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २८०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३२०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १८०० रुपये
फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणेकोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० ते ४४०० रुपये, ोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते २८००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० ते ४८०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २८०० रुपये,