ठाणे दोन महिन्यापूर्वी घरगुती वादातून पत्नीला जिवंत जाळून तिची हत्या करून फरार झालेल्या Husband absconding after burning his wife आरोपी पतीचा शोध घेऊन त्याला पश्चिम बंगालमधून accused arrest from west bengal अटक Husband arrested for burning his wife करण्यात आली. भिवंडीतील नारपोली पोलिसांनी Narpoli Police Station Bhiwandi ही कामगिरी बजावली. तेरिकूल नरीम मुल्ला असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. wife burning accused arrest
२६ जून रोजी पत्नीला जिवंत जाळून झाला फरारआरोपी पती तेरिकूल हा पत्नी सोबत भिवंडीतील भाटळे गावात राहत होता. गेल्या काही महिन्यापासून पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद होत होते. असाच वाद पुन्हा दोघांमध्ये २६ जून २०२२ रोजी झाला. मात्र हा वाद एवढा विकोपाला गेला की त्याने टोकाचे पाऊल उचलत पत्नीची जिवंत जाळून हत्या केली होती. त्यानंतर तो घटनेच्या दिवसापासून फरार झाला होता. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात भादंवी कलम ३०२, ३०४, ४९८ अ अन्वये गुन्हे दाखल करून त्याचा शोध सुरू करण्यात आला.