ठाणे : ठाणे मध्ये BES1 MH नावाचा नवीन कोरोना व्हायरस आढळून आला आहे. त्यामुळे ठाण्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याचे आढळून आले आहे. ठाणे येथे एका दिवसात 100 हून अधिक रुग्णसंख्या झाल्याचे आढळून आले. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात कोविड-19 चे 440 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्याची एकूण रुग्णसंख्या 7,12,366 वर पोहोचली आहे, असे एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले. बुधवारी या नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली.
A new virus called BES1 MH in Thane : ठाण्यात कोविड-19 चे 440 नवीन रुग्ण; एका दिवसात 100 हून अधिक केसेस - ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 440 रुग्ण
ठाणे मध्ये (New Corona Virus in Thane) BES1 MH नावाचा नवीन व्हायरस (A New Virus Called BES1 MH) आढळून आला आहे. त्यामुळे ठाण्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याचे आढळून आले आहे. ठाणे येथे एका दिवसात 100 हून अधिक रुग्णसंख्या झाल्याचे आढळून आले. महाराष्ट्रातील कोरोनाचे एकूण 440 नवीन रुग्ण (440 Corona Patients in Thane District) आढळून आले असून, त्याची कोरोना रुग्णसंख्या 7,12,366 वर (The Total of Patients is 7,12,366) पोहोचली आहे, असे एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले. बुधवारी या नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली.
ठाण्यात BES1 MH नावाचा नवीन व्हायरस
नेहमीपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले : मंगळवारच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत 100 हून अधिक कोरोनाच्या केसेस वाढल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील मृतांची संख्या 11,895 वर कायम आहे आणि कोविड-19 मृत्यूदर 1.67 टक्के आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा : Corona Cases Hike in Thane : ठाणेकरांवर कोरोनाचे सावट, जिल्ह्यात सक्रिय ९९२ रुग्णांची नोंद