सोलापूरसोलापूर रेल्वे स्थानकात at Solapur railway station थांबलेल्या मालगाडीवर चढून सेल्फी घेत असताना while taking selfie on train engine विद्युत तारेचा शॉक बसल्याने १७ वर्षाचा तरुण भाजून गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना बंद असलेल्या कॅबिनजवळ रविवारी 28 ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडली. मुकसित मुजाहिद जमादार वय १७ रा. सिद्धेश्वरपेठ सोलापूर, असे भाजलेल्या तरुणाचे नाव आहे. रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत युवकाला ताबडतोब शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हा युवक 90 टक्के भाजला असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
रेल्वे इंजिनवर चढून सेल्फी घेणं बेतले जीवावररेल्वे स्थानकातील बाळेच्या दिशेकडील कॅबिनजवळ एका थांबलेल्या मालगाडीवर चढून मोबाईलने सेल्फी घेत taking selfie on train engine होता. याचवेळी विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने तो खाली कोसळून youth burnt by electric shock भाजला. यावेळी त्याच्या अंगावरील सर्व कपडे जळाले. त्याला गंभीर अवस्थेत रेल्वे पोलीसानी शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी जमादार हा अकरावी इयतेत शिकत असल्याची प्राथमिक माहिती college student burnt मिळाली.