Laxmi Bank License Canceled : आरबीआयने केला सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रद्द - आरबीआय कारवाई सोलापूर
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने द लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बँक लि. सोलापूरचा RBI canceled Laxmi Co operative Bank Ltd license परवाना रद्द केला आहे.
Laxmi Bank License Canceled
सोलापूर -भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने द लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बँक लि. सोलापूरचा RBI canceled Laxmi Co operative Bank Ltd license परवाना रद्द केला आहे. ठेवीदार 5 लाख रुपयांपर्यंत दावा करू शकतात, असे आरबीआयने म्हटले आहे.