महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Youth Committed Suicide Pimpri Chinchwad: प्रेयसीसमोरच झाली मारहाण, तरुणाने घेतला गळफास - beaten in front of girlfriend in Pimpri Chinchwad

प्रेयसीसमोर मारहाण झाल्याने beaten in front of girlfriend in Pimpri Chinchwad Pune तरुणाने आत्महत्या केल्याची youth committed suicide Pimpri Chinchwad घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. प्रतीक संतोष कूतवळ Pratik Kutwa suicide असे आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश महादू पठारे याच्या विरोधात भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेयसीसमोर मारहाण झाल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
प्रेयसीसमोर मारहाण झाल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By

Published : Sep 17, 2022, 3:47 PM IST

पिंपरी-चिंचवड: प्रेयसीसमोर मारहाण झाल्याने beaten in front of girlfriend in Pimpri Chinchwad Pune तरुणाने आत्महत्या केल्याची youth committed suicide Pimpri Chinchwad घटना पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे.

प्रतीक संतोष कूतवळ Pratik Kutwa suicide असे आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश महादू पठारे याच्या विरोधात भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश पठारेने प्रतीकला त्याच्या प्रेयसीसमोरच मारहाण केली होती. हीच बाब जिव्हारी लागल्याने प्रतीकने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मृतक प्रतीक संतोष कूतवळ

दोघांचेही एकाच मुलीवर प्रेम -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक आणि प्रथमेश च एकाच मुलीवर प्रेम होतं. याच प्रेमसबंधातून प्रतीक ला त्या मुलीसमोर प्रथमेश ने मारहाण केली. या घटनेचा धसका घेऊन आणि आपला अपमान झाला असल्याने थेट प्रतीकने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दोन महिन्यानंतर 14 सप्टेंबर 2022 रोजी प्रतीक चे वाडील संतोष कुतवळ यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी प्रथमेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. ही घटना 25 मे 2022 रोजी घडली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details