पुणे - स्वारगेट बस स्थानकात चोरांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. यामध्ये महिला देखील सक्रिय असल्याचे समोर आले आहे. बस स्थानकावरील सीसीटीव्हीत पाकीट मारणे तसेच सोनसाखळी चोरीचे विविध प्रकार कैद झाले आहेत.
VIDEO: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात महिला चोर सक्रिय; सीसीटीव्हीत चोरी कैद - pune theft news
स्वारगेट बस स्थानकात महिला चोरांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. यामध्ये महिला देखील सक्रिय असल्याचे समोर आले आहे.
स्वारगेट बस स्थानकात महिला चोरांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे
स्वारगेट पोलिसांनी संबंधित चोरीचे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित केले असून चोरी करणाऱ्या महिला कुठेही आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या फुटेजच्या आधारे स्वारगेट पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा -धक्कादायक..! परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, चाकू भोकसून कापली जीभ