महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गणेशाला १२ नाव का आहेत?, पहा ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट

गणेशाचे काही काही नावे आहेत, त्यापैकी गणेशाचे 12 नावे हे खूप प्रसिद्ध आहेत. आज आपण त्यातील पहिले नाव वक्रतुंड हे अभ्यासक अशुतोष जामले यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गणेशाच्या १२ नावांपैकी आज पहिले नाव आणि वक्रतुंड कोण आहे याबद्दल जाणून घेतले आहे. दामले यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रतिक्षा काटे यांनी -

By

Published : Sep 8, 2021, 4:18 AM IST

Updated : Sep 8, 2021, 4:52 AM IST

गणेशाला १२ नाव का आहेत?,  ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट
गणेशाला १२ नाव का आहेत?, ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट

पुणे - गणेशाचे काही-काही नावे आहेत, त्यापैकी गणेशाचे 12 नावे हे खूप प्रसिद्ध आहेत. आज आपण त्यातील पहिले नाव वक्रतुंड हे अभ्यासक अशुतोष जामले यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गणेशाच्या १२ नावांपैकी आज पहिले नाव आणि वक्रतुंड कोण आहे याबद्दल जाणून घेतले आहे. दामले यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रतिक्षा काटे यांनी -

गणेशाला १२ नाव का आहेत?, ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट

गणेशाचे हे १२ नाव का आहेत?

गणेशाला अनेक नावाने ओळखले जाते. तसेच, कोणत्याही शुभ कामाची सुरूवात गणेशाच्या पुजेने होते. गणेशाच्या अवताराबद्दल आणि त्याच्या नावाबद्दल एक कुतुहल आहे. आपण आज हे कुतुहल दुर करणार आहोत. गणेशाचे हे १२ नाव का आहेत. त्यांचा आकार असा का आहे आणि अशा काही प्रश्नांचे उत्तर आपल्याला अभ्यासक अशुतोष दामले यांच्याकडून मिळणार आहेत.

Last Updated : Sep 8, 2021, 4:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details