पुणे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विनाहेल्मेट दुचाकीवर वाहतूक पोलिसांबरोबर फिरून घेतला शहराचा Violation of rules by Minister Chandrakant आढावा. वाहतुक नियमांचे उल्लंघन केले.
कोविडच्या दोन वर्षांनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या लाडक्या गणरायाचे अतिशय जल्लोषात स्वागत होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या वाहनाऐवजी वाहतूक पोलिसांसोबत पुणे शहरात फिरुन वाहतुकीच्या नियोजनाचा आढावा Chandrakant Patil review Pune city घेतला. maharashtra politics
मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे वाहतुक पोलीसांबरोबर एकाच गाडीवर फिरताना दिसून आले. मग नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच का, या प्रश्नाची विचारणा सर्वसामान्य जनतेतून होत आहे. सर्वसामान्यांकडे हेल्मेट नसेल तर, त्यांच्यावर मोठा दंड आकारला जातो, कारवाई केली जाते. मग आता चंद्रकांतदादांवर कोणती कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चंद्रकांतदादा सारखे जबाबदार व्यक्तिमत्तच अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करत आहे. वाहतुक पोलीसांसारखे traffic police प्रशासन त्यांना पाठिंबा देत असेल तर मग सर्वसामान्यांनी नियमांचे पालन करावे असा अट्टहास का , या प्रश्नाची विचारणा सर्वसामान्यांतून केली जात आहे. Violation of rules by Minister Chandrakant Patil on bike ride without helmet to review Pune city
हेही वाचाRam Kadam भ्रष्टाचाराची फोडणार दही हंडी, आमदार राम कदम