महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Union Minister Mahendranath Pandey criticizes काका -पुतण्याच्या सरकारपासून बाजूला जाऊन भाजप सरकारचे काम, केंद्रीय मंत्र्यांचा टोला

Union Minister Mahendranath Pandey criticizes एक हताश सरकार, निराश सरकार आणि काका- पुतण्याच्या सरकारपासून बाजूला जाऊन हे शिवसेना भाजप सरकार सामान्य लोकांसाठी काम करत आहे, अशी टीका केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार Opposition leader Ajit Pawar यांच्यावर नाव न घेता टीका केली

Union Minister Mahendranath Pandey criticizes
Union Minister Mahendranath Pandey criticizes

By

Published : Sep 2, 2022, 4:17 PM IST

पुणे सर्वात फास्ट काम राज्यात शिवसेना आणि भाजप युतीच सरकार करत आहे. जनतेने या जोडीला 5 वर्षासाठी कौल दिला होता. पण आत्ता ही जोडी 5 वर्षाचा काम येणाऱ्या काळात करतील. एक हताश सरकार, निराश सरकार आणि काका- पुतण्याच्या सरकारपासून बाजूला जाऊन हे शिवसेना भाजप सरकार सामान्य लोकांसाठी काम करत आहे, अशी टीका केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार Opposition leader Ajit Pawar यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

केंद्रीय मंत्र्यांची शरद पवारांवर टीका

ई- बस डेपोचा उदघाटन व लोकार्पण सोहळा पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन ई- बस डेपोचा उदघाटन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे स्टेशन डेपो येथे संपन्न झाला आहे. Union Minister criticism of Sharad Pawar यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विविध मान्यवर देखील उपस्थित होते.

पुणेकरांची पसंती जीसीसी मॉडेलवर अतिशय सुंदर एसी बसच्या कुठल्याही तिकिटाची दरवाढ न करता आपण पुणेकरांना दिली आहे. ती पुणेकरांच्या पसंतीस एवढी पडली की आज 2 कोटी किलोमीटर या बसेस चाललल्या आहेत. या बसेस पुणेकरांच्या पसंतीच्या उतरलेल्या आहेत. Union Minister criticism of Sharad Pawar मला अतिशय आनंद झाला आहे. मुख्यमंत्री आणि आम्ही असा निर्णय केलाय की राज्यात पुढे सार्वजनिक वाहतूक अटर्नटिव्ह फ्युएलवर केली जाईल, याची तयारी सुरू आहे. येत्या काळात सगळे चार्जिंग स्टेशन सोलरवर करू, तसेच पुण्यातील ट्राफिक कमी करायचं असेल तर सार्वजनिक वाहतूक सक्षम करावं लागेल, असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हेही वाचाNitin Gadkari on Pune to Bangalore पुणे, बंगलोर प्रवास फक्त साडेतीन तासात, नितीन गडकरींची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details