महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'उद्याचा दिवस महिलांसाठी सुवर्णदिन' - trupti desai latest news

गुन्हे करतात त्यांच्यावर दहशत बसवण्यासाठी हा निर्णय महत्वपूर्ण ठरेल, असेही देसाई यांनी सांगितले.

trupti desai
तृप्तीसामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई देसाई

By

Published : Mar 19, 2020, 10:51 PM IST

Updated : Mar 19, 2020, 11:28 PM IST

पुणे- निर्भया प्रकरणातील आरोपींना उद्या(शुक्रवार) फासावर लटकवले जाणार आहे. दरम्यान, उद्याचा दिवस महिलांसाठी सुवर्णदिन असेल, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई

या आरोपींना फासावर लटकवल्यानंतर न्यायाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या लाखो निर्भयांना न्याय मिळेल, असा संदेश त्यांच्यापर्यंत जाईल. अशाप्रकारे जे गुन्हे करतात त्यांच्यावर दहशत बसवण्यासाठी हा निर्णय महत्वपूर्ण ठरेल, असेही देसाई यांनी सांगितले.

Last Updated : Mar 19, 2020, 11:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details