महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गणेश महिमा या मालिकेत आज जाणून घेणार आहोत गणपतीच्या 'एकदंत' नावाबाबत - ganesh-mahima-we-will-learn-about-another-name-ekdant

गणेश महिमा या मालिकेत आज आपण अभ्यासक अशुतोष दामले यांच्याकडून गणपतीचे दुसरे नाव 'एकदंत' याबाबत माहिती घेणार आहोत. गणेश हे सर्वांचे लाडके दैवत आहे. सर्व शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो. तसेच, गणपती हे नाद स्वराचे दैवत देखील आहे. त्यामुळे देखील या देवतेला पूजेत मनाच आणि अग्रगण्य स्थान आहे. दामले यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रतिक्षा काटे यांनी-

गणेश महिमा या मालिकेत आज जाणून घेणार आहोत गणपतीच्या 'एकदंत' नावाबाबत
गणेश महिमा या मालिकेत आज जाणून घेणार आहोत गणपतीच्या 'एकदंत' नावाबाबत

By

Published : Sep 9, 2021, 4:23 AM IST

पुणे - गणेश महिमा या मालिकेत आज आपण अभ्यासक अशुतोष दामले यांच्याकडून गणपतीचे दुसरे नाव 'एकदंत' याबाबत माहिती घेणार आहोत. गणेश हे सर्वांचे लाडके दैवत आहे. सर्व शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो. तसेच, गणपती हे नाद स्वराचे दैवत देखील आहे. त्यामुळे देखील या देवतेला पूजेत मनाच आणि अग्रगण्य स्थान आहे. दामले यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रतिक्षा काटे यांनी-

गणेश महिमा या मालिकेत आज जाणून घेणार आहोत गणपतीच्या 'एकदंत' नावाबाबत

ABOUT THE AUTHOR

...view details