पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे राज्यातील अनेक भागात पावसाची रिपरिप सुरुच आहे मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक ठिकाणी नदी नाले ओढे ओसंडून वाहत होते आता गेल्या काहीशी पावसाने विश्रांती घेतली आहे मात्र राज्यातील काही भागांत पुन्हा एकदा पाऊस सक्रीय होण्याचा अंदाज आहे
Rain forecast राज्यात पुढील आठवड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार पाहा ईटीव्हीचा खास रिपोर्ट - Rainfall in the state
राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे राज्यातील अनेक भागात पावसाची रिपरिप सुरुच आहे मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक ठिकाणी नदी नाले ओढे ओसंडून वाहत होते आता गेल्या काहीशी पावसाने विश्रांती घेतली आहे मात्र राज्यातील काही भागांत पुन्हा एकदा पाऊस सक्रीय होण्याचा अंदाज आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दरम्यान राज्यात पुढील आठवड्यात पावसाची काय परिस्थिती असेल याबाबत आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांच्याशी केली आहे.
मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेत विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही आहे राज्यात पुढील आठवड्यात काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे अशी माहिती हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली दरम्यान राज्यात पुढील आठवड्यात पावसाची काय परिस्थिती असेल याबाबत आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांच्याशी केली आहे.
हेही वाचा -अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात अनेक जवानांचा मृत्यू