महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

PUNE MURDER धक्कादायक...पुण्यात ३५ वर्षीय व्यक्तीचा भिडे पुलाजवळ नदी पात्रात खून - police investigation

पुण्यातुन खुनाची (pune murder) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ३५ वर्षीय व्यक्तीचा नदी पात्रात खून (man was killed in a river ) करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास (police investigation) करत आहेत.

PUNE MURDER
धक्कादायक...पुण्यात ३५ वर्षीय व्यक्तीचा भिडे पुलाजवळ नदी पात्रात खून

By

Published : Sep 26, 2022, 6:07 PM IST

पुणे:पुण्यातुन खुनाची (pune murder) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ३५ वर्षीय व्यक्तीचा नदी पात्रात खून (man was killed in a river ) करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास (police investigation) करत आहेत. पुण्यातील भिडे पुलाजवळील असलेल्या नदी पात्रात हा संपुर्ण प्रकार घडला आहे. गणेश कदम (ganesh kadam murder) वय (३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

प्रकरण असे की- भिडे पुलाजवळील असलेल्या नदी पात्रात एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता कळले की हा खून झाला आहे. गणेश कदम (३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हत्या झालेल्या तरुणाच्या गळ्यावर वार केले आहेत.

नातेवाईकांचा नियोजित हत्येचा आरोप गणेशची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नातेवाईकांनी मृत तरुणाची ओळख पटवली आहे. खून का झालं हा खून कसा झाला याबाबतचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान पुणे पोलीस घटनेचा कसून तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details