पुणे - पुणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Pune Corporation Election) आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात एकून 58 प्रभाग असून, या प्रभागातील 173 जागांसाठी असणारी सोडत आज पार पडली. या सोडतीमध्ये एकूण 87 जागेसाठी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पुण्याच्या गणेश कला क्रिडा मंडळ येथे ही सोडत पार पडली. यावेळी पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार तसेच अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
विक्रम कुमार - आयुक्त, पुणे मनपा अनुसुचित जाती महिला आरक्षित प्रभाग : प्रभाग ९ - येरवडा, प्रभाग ३- लोहगाव विमाननगर, प्रभाग ४२ - रामटेकडी सय्यदनगर, प्रभाग ४७- कोंढवा बुद्रुक, प्रभाग ४९ - मार्केटयार्ड महर्षीनगर, प्रभाग ४६ - महम्मदवाडी उरळी देवाची, प्रभाग २० - पुणे स्टेशन आंबेडकर रोड, प्रभाग २६- वानवडी वैदुवाडी, प्रभाग -२१ कोरेगाव पार्क मुंढवा, प्रभाग ४८ - अप्पर इंदिरानगर, प्रभाग-१० शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी, प्रभाग-४ खराडी वाघोली
अनुसूचित खुला : प्रभाग 8 - अ, प्रभाग - 7 अ, प्रभाग- 50 अ, प्रभाग - 37 अ, प्रभाग 27 अ, प्रभाग - 22 अ, प्रभाग - 1 अ, प्रभाग - 19 अ, प्रभग - 12 अ, प्रभाग 11 अ
अनुसूचित जमाती : प्रभाग 1 क्र. 1 ब महिला, प्रभाग 14 अ - एसटी खुला
महिला आरक्षित अ व ब जागा : प्रभाग - 2 अ, 3 ब, 4 ब, 5 अ, 6 अ, 7 ब, 8 ब, 9 ब, 10 ब, 11 ब, 12 ब, 14 ब, 15 अ , 16 अ, 17 अ, 18 अ, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 ब, 23 अ, 24 अ, 25 अ, 26 ब, 27 ब, 28 अ, 29 अ, 30 अ, 31 अ, 32 अ, 33 अ, 34 अ, 35 अ, 36 अ, 37 ब, 38 ब, 39 ब, 40 अ, 41 अ, 42 ब, 43 अ, 44 अ, 45 अ, 46 ब, 47 ब, 48 ब, 49 अ, 50 ब , 51 अ, 52 अ, 53 अ, 54 अ, 55 अ, 56 अ, 57 अ, 58 अ, 29 ब, 49 ब, 36 ब, 43 ब, 25 ब, 23 ब, 57 ब, 55 ब, 17 ब, 32 ब, 2 ब, 35 ब, 56 ब, 40 ब, 53 ब, 24 ब, 52 ब
सर्वसाधारण खुला प्रभाग : प्रभाग - 6 ब, 5 ब, 58 ब, 54 ब, 51 ब, 45 ब, 44 ब, 41 ब, 34 ब, 33 ब, 31 ब, 30 ब, 28 ब, 18 ब, 16 ब, 15 ब, 13 ब, 1 क, 2 क, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 क, 11 क , 12 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 क, 32 क, 33 क, 34 क, 35 क, 36 क, 37 क, 38 क, 39 क, 40 क, 41 क, 42 क, 43 क, 44 क, 45 क, 46 क, 47 क, 48 क, 49 क, 50 क, 51 क, 52 क, 53 क, 54 क, 55 क, 56 क, 57 क व 58 क.
हेही वाचा -PMC Election 2022 : पुणे महानगरपालिका निवडणुकीत कसं असेल ओबीसी आरक्षणाचं गणित? जाणून घ्या सविस्तर