पुणे - वडापाव हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ थोडीशी भूक लागली की आपण सहज म्हणतो 'चल वडापाव खाऊ' आपल्या या आवडत्या वडापावचा इतिहासही तितकाच जुना. सर्वांची माया नागरी मुंबई असो वा शिक्षणाचं माहेरघर पुणे असो वडापाव हा कधीही आवडीने खाल्ला जातो. आणि सर्वांच्याच पोटाला हा आपला वडापाव आधार देतो.
Ulta Vadapav : पुण्यात मिळतोय चक्क 'उलटा वडापाव' - पुणे वडापाव बातमी
आता पर्यंत तुम्ही वडापावचे अनेक प्रकार पाहिले असतील. प्रत्येक शहरात वडापावचे ना ना प्रकार असतात पण पुण्यात आता मिळतोय उलटा वडापाव (Ulta Vadapav).
Ulta Vadapav