पुणे: लोकशाही विरोधी धोरण, महिला अत्त्याचार, शेतकरी आत्महत्या Farmer suicide, बेरोजगारी, सरकारी कंपन्याचे खाजगीकरण, इंधन दरवाढ याचा निषेध Protest against fuel price hike करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महागाई रावण दहन आंदोलन करण्यात आले आहे.
NCP Youth Wing Agitation : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने महागाईचा रावण दहन - Ravana Dahan to protest against inflation
NCP Youth Wing Agitation: लोकशाही विरोधी धोरण, महिला अत्त्याचार, शेतकरी आत्महत्या Farmer suicide, बेरोजगारी, सरकारी कंपन्याचे खाजगीकरण, इंधन दरवाढ याचा निषेध Protest against fuel price hike करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महागाई रावण दहन आंदोलन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली युवक राष्ट्रवदीचे हे आंदोलन केले असुन देशात राम नाव घेउन सरकार आले. पण रामराज्य आले नाही. महागाईने गरीब जनता होरपळत आहे बेरोजगारी वाढत आहे. अन्न धान्यावर GST लावली जाते. त्यासाठी आम्ही प्रभू रामचंद् देवाकडे ही मागणी केली. रावण दहन करून राम राज्य यावे, सरकारने महागाई कमी करावी. यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे, असे प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
लोकशाही विरोधी धोरण, महिला अत्त्याचार, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, सरकारी कंपन्याचे खाजगीकरण, इंधन दरवाढ रावण जळाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले आहे.