महाराष्ट्र

maharashtra

'अर्थसंकल्पात सहकारी बँका आणि सरकारी बँकांत दुजाभाव'

By

Published : Feb 1, 2021, 4:34 PM IST

बँकांमधील लोकांचा पैसा सुरक्षित राहावा यासाठी सरकारी बँकांसाठी 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यावर अर्थसंकल्पात सरकारी बँका आणि सरकारी बँकांच्यात दुजाभाव केल्याचे मत पूणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

pune-district-civil-co-operative-bank-association-criticizes-the-central-government
'अर्थसंकल्पात सहकारी बँका आणि सरकारी बँकांत दुजाभाव'

पुणे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला असून यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. कोरोना लस, आरोग्य, मेट्रो, कर, डिजिटल जनगणना, मेक इन इंडिया, शेतकरी, बँका अश्या अनेक क्षेत्रात मोठी तरतूद करण्यात आली आहे. बँकांमधील लोकांचा पैसा सुरक्षित राहावा यासाठी सरकारी बँकांसाठी 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एकूणच सरकारी बँकासाठी जी 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सरकारी बँकांसाठी जी तरतूद करण्यात आली यावरू अस वाटतंय की सरकार सहकारी बँक आणि सरकारी बँक यात दुजाभाव करत आहे. आजच अर्थसंकल्पात फक्त घोषणाच करण्यात आल्या आहेत. असे मत पूणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. अर्थसंकल्पबाबत काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी.

'अर्थसंकल्पात सहकारी बँका आणि सरकारी बँकांत दुजाभाव'

ABOUT THE AUTHOR

...view details