पुणे - मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे शहरात देखील व्हावे, या मागणीसाठी पुणे बार असोसिएशन संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची मागणी; पुण्यात वकिलांची निदर्शने - pune lawyer bar association
मुंबई उच्च न्यायलयाचे खंडपीठ पुण्यात होण्यासाठी पुणे बार असोसिएशन संघटना आक्रमक झाली आहे.
मुंबई उच्च न्यायलयाचे खंडपीठ पुण्यात होण्यासाठी पुणे बार असोसिएशन संघटना आक्रमक झाली आहे.
1978 साली मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद आणि पुणे या दोन्ही ठिकाणी करण्याचा ठराव विधानसभेत संमत करण्यात आला होता. यानंतर औरंगाबादला खंडपीठ झाले. मात्र पुण्यात ते आजही नसल्याने वकील संघटना आक्रमक झाली आहे.
पुण्यासोबतच कोल्हापूरला देखील खंडपीठ होण्यासाठी स्थानिक बार असोसिएशनने मागणी केली होती. यासाठी कोल्हापुरात आंदोलन झाले. याचीच प्रतिक्रिया पुण्यात उमटत आहे.