महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Corona Pune update : पुण्यात दिवसभरात 2284 पॉझिटिव्ह रुग्ण; महिनाभरात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद - 2284 corona positive cases in Pune

पुणे शहरात दिवसंदिवस कोरोना रुग्णसंख्या ( corona cases in Pune ) वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. दररोज 100 ते 150 असे रुग्ण आढळून ( Daily corona cases in Pune ) येत होते. मात्र, वाढत जाणारी गर्दी व नागरिकांकडून होणार नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात रुग्णसंख्या वाढायला लागली आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : Jan 6, 2022, 8:57 PM IST

पुणे -एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण ( Omicron cases in Maharashtra ) वाढत आहेत. दुसरीकडे पुणे शहरातही दिवसंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ ( corona cases increasing in Pune ) होताना दिसत आहे. पुणे शहरात आज 2,284 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ( New 2284 corona patients in Pune ) आढळून आले आहेत. गेल्या महिन्याभरातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद ( Highest corona cases in Pune ) झाली आहे.


पुणे शहरात दिवसंदिवस कोरोना रुग्णसंख्या ( corona cases in Pune ) वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. दररोज 100 ते 150 असे रुग्ण आढळून ( Daily corona cases in Pune ) येत होते. मात्र, वाढत जाणारी गर्दी व नागरिकांकडून होणार नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. शहरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचा धोका तर दुसरीकडे दिवसंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा-Jawed Habib hair Spit Controversy Viral Video : हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबने केस कापताना पाण्याऐवजी चक्क थुंकीचा वापर केल्याचा आरोप; पाहा व्हिडिओ

शहरात आज 2284 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

पुणे शहरात आज 2284 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 80 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. शहरात आज कोरोनाने 4 मृत्यू झाले ( Corona patients deaths in Pune ) आहेत. शहरातील 7,665 रुग्णसंख्या ( Total corona patients in Pune ) झाली आहे.

हेही वाचा-Chhagan Bhujbal On Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील पुण्यातून मोदींच्या पुण्याईने निवडून आले.. छगन भुजबळांचा टोला

ABOUT THE AUTHOR

...view details