पुणे ईडी सरकारला विनंती आहे, की त्याने आम्हाला एक पालकमंत्री द्या म्हणजे आमचे सर्व काम होतील, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केलेली आहे. सत्ता हवी होती ती काम करायला नाही, तर सत्ता हवी होती. ती फक्त दादागिरी करायला असं म्हणत त्याने सरकारला काम काहीच होत नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीत. त्यामुळे आम्हाला आमचे काम करायला एक पालकमंत्री देण्याची विनंती मी तुम्हाला करत आहे, Supriya Sule Attack on State Govt असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे.
सत्तेचा विकेंद्रीकरणत्यात सर्वसामान्य माणसाचे मोठं नुकसान होणार आहे. चव्हाण साहेबांचा हा महाराष्ट्र आहे, चव्हाण साहेबांनी बरोबर याच्या उलट केले आहे. चव्हाण साहेबांनी सत्तेचा विकेंद्रीकरण म्हणजे सरपंचापर्यंत त्याला सत्ता द्या आणि त्याला निर्णय घेऊ द्या, आताच केंद्र सरकार म्हणतंय सर्वांची सत्ता काढून माझ्या हातात द्या, असच होतय ना, मी माहितीच्या आधारे तुम्हाला सांगते, Supriya Sule Attack on State Govt असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाले आहेत.