महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Firing खळबळजनक, दहशत पसरवण्यासाठी मोक्क्यातील आरोपीचा हवेत गोळीबार - सिंहगड रोडवर हवेत गोळीबार

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील महादेव नगरमध्ये एकाने हवेत गोळीबार केला mcoca accused firing in air sinhgad road pune आहे.

Firing
Firing

By

Published : Aug 19, 2022, 9:51 PM IST

पुणे -पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील महादेव नगरमध्ये एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना उघड झाली आहे. चेतन धेंडे असे हवेत गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. चेतन धेंडे हा मोक्क्यातील आरोपी आहे. दहशत माजवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची माहिती मिळत mcoca accused firing in air sinhgad road pune आहे.

सविस्तर वृत्त थोड्या वेळात...

ABOUT THE AUTHOR

...view details