पुण्यात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, थरार सीसीटीव्ही कैद - बिबट्याचा कुञ्यावर हल्ला
मानवी वस्तीत शिरलेल्या एका बिबट्याने पाळीव कुञ्यावर हल्ला चढवला आहे. पुण्याजवळील वडगाव शिंदे गावच्या वस्तीत येऊन त्याने हा हल्ला केला.
बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला
पुणे- भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला कोणीच नजरेस पडेना म्हणून त्याने चक्क पाळीव कुञ्यावरच हल्ला चढवला. अचानक नजरेस पडलेल्या कुञ्यावर तुटून पडत आपले अन्न मिळाल्यामुळे बिबट्याने तेथून तात्काळ पळ काढला. ह्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.