महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gunaratna Sadavarte Case :...तर गुणरत्न सदावर्तेंची वकिली होवू शकते रद्द - कायदेतज्ज्ञ आसीम सरोदे - बार कॉन्सील सदावर्ते वकीली रद्द प्रकरण

गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte) 2 वर्षासाठी त्यांची वकिली रद्द करण्यात ( Bar Council regarding cancellation of Gunaratna Sadavarte advocacy ) येणार याबाबत बार कॉन्सील ( Bar Council Pune ) निर्णय घेणार आहे, असे कायदेतज्ज्ञ आसीम सरोदे ( Lawyer Asim Sarode ) यांनी सांगिलते आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP president Sharad Pawar house attack case ) यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा कट रचणे. शिवाय वेळोवेळी प्रक्षोभक वक्तव्य करून सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांची वकिली सनद रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

कायदेतज्ज्ञ आसीम सरोदे
कायदेतज्ज्ञ आसीम सरोदे

By

Published : Apr 21, 2022, 5:07 PM IST

Updated : Apr 21, 2022, 5:15 PM IST

पुणे - वकील गुणरत्न सदावर्तेयांची बार कॉन्सीलचे सदसत्व रद्द व्हावे, यासाठी बार कॉन्सीलकडे अर्ज करण्यात आले आहे. सदावर्ते यांची वागणूक ही कायद्याच्या चौकटीत बसणारी होती की राजकीय हेतूने किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे? हे बघितल्यानंतरच त्यांना वकिली करता येणार की 2 वर्षासाठी त्यांची वकिली रद्द करण्यात ( Bar Council regarding cancellation of Gunaratna Sadavarte advocacy ) येणार याबाबत बार कॉन्सील ( Bar Council Pune ) निर्णय घेणार आहे, असे कायदेतज्ज्ञ आसीम सरोदे ( Lawyer Asim Sarode ) यांनी सांगिलते आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP president Sharad Pawar house attack case ) यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा कट रचणे. शिवाय वेळोवेळी प्रक्षोभक वक्तव्य करून सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांची वकिली सनद रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

प्रतिक्रिया देताना कायदेतज्ज्ञ आसीम सरोदे

तक्रारीत काय तथ्य आहे हे बार कॉन्सीलचे अध्यक्ष तपासतील. कोणत्याही वकिलाची वागणूक ही नितीमत्तेला ठरवून आणि वकिली व्यवसायाच्या चौकटीत असली पाहिजे त्यानुसार व्यवसायिक गौरवर्तन असू नये, असा कायद्याच्या चौकटीतील नियम आहे. ते खूप महत्त्वाचे आहे. गुणरत्न सदावर्ते ज्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करायच्या त्यात असे दिसत आहे, की त्यांनी कायद्याच पालन केलेले नाही. बार कॉन्सील याबाबत सदावर्ते यांना बोलावून त्यांची माहीती घेऊ शकते, माहिती कायदेतज्ज्ञ आसीम सरोदे यांनी दिली आहे. कमीत कामी 2 वर्षांसाठी सदावर्ते यांची वकिली रद्द होऊ शकते, अशी शक्यताही सरोदेंनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -Sadavarte in Kolhapur Police custody : सदावर्तेंचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे, पोलीस सदावर्तेंना घेऊन कोर्टाकडे रवाना

Last Updated : Apr 21, 2022, 5:15 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details