महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दोन्ही बाजूल दोन मोबाईल ठेवून दोघांचेही भाषण ऐणार -दिपाली सय्यद

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार का? अशा जोरदार चर्चा सुरू आहेत. परंतु आज बुधवार (दि. 5 ऑक्टोबर)रोजी दिपाली सय्यद यांनी शिवसेना कुणाची आहे हे ठरलेले नाही. त्यामुळे दोन्ही मिळावे शिवसेनेचेच आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दिपाली सय्यद
दिपाली सय्यद

By

Published : Oct 5, 2022, 3:46 PM IST

पुणे -शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्यात दोन भाषणे होणार आहेत. मी दोघांचेही भाषण ऐकणार आहे. दोन मोबाईल दोन्ही बाजूला ठेऊन हे भाषण एकणार आहेत. दोघांचेही भाषण ऐकण्याचा मी आनंद घेणार आहे. असेही दिपाली सय्यद यांनी म्हटल्या आहेत. शिवसेने विषयी बोलताना दिपाली सय्यद यावेळी भावूक झाल्या. त्या म्हणाल्या की भगवा हा शिवसेनेचा तुरा आहे आणि तो असाच टिकला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मी दोघांचेही भाषण ऐकणार आहे. त्या आज पुण्यात आल्या होत्या त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दिपाली सय्यद

ABOUT THE AUTHOR

...view details