पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या नियंत्रण ( Control Room of Fire Brigade of PMC ) कक्षातील दूरध्वनी क्रमांक १०१ वर फोन गेले आहेत. दोन दिवस दिनांक 04 ऑक्टोबर 2022 पासून विमा कंपनीचे ( PMC has Gone Through ) ध्वनीमुद्रित रेकॉर्डिंग सातत्याने ( Insurance company Phones Over Fire Dep ) वाजत आहे. नियंत्रण कक्षामधे असणारे चार इनकमिंग लाइन्सवर विनाविलंब विमा कंपनीचे रेकॉर्डिंग फोन उचलताच ( Insurance Company Recording Heard Without Delay ) ऐकू येते. यामुळे दलाच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असून, नागरिकांनी संपर्क साधल्यास नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी व्यस्त असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आग वा आपत्कालीनप्रसंगी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. यामध्ये विमा कंपनीचे नाव समजत नसून, ८०३७६८१००३\८०७१६३१०९९ या क्रमांकावरून सातत्याने संपर्क होऊन विनाकारण त्रास होत आहे.
अग्निशमन दलाचे नियंत्रण कक्ष 101फोनवर विमा कंपनीची जाहिरात; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Insurance company Phones Over Fire Dep
अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक १०१ वर फोन गेले आहेत. दोन दिवस दिनांक 04 ऑक्टोबर 2022 पासून विमा कंपनीचे ध्वनीमुद्रित रेकॉर्डिंग सातत्याने वाजत ( Control Room of Fire Brigade of PMC ) आहे. नियंत्रण कक्षामधे असणारे चार इनकमिंग लाइन्स यावर विनाविलंब ( Insurance company Phones Over Fire Dep ) विमा कंपनीचे रेकॉर्डिंग फोन ( Insurance Company Recording Heard Without Delay ) उचलताच ऐकू येते. यामुळे दलाच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असून, नागरिकांनी संपर्क साधल्यास नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी व्यस्त असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आग वा आपत्कालीनप्रसंगी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. यामध्ये विमा कंपनीचे नाव समजत नसून, ८०३७६८१००३/८०७१६३१०९९ या क्रमांकावरून सातत्याने संपर्क होऊन विनाकारण त्रास होत आहे.
अग्निशमन दलाचे नियंत्रण कक्ष : अग्निशमन दलाचे नियंत्रण कक्ष हे आग वा आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांना वेळेत सेवा देण्याचे कार्य पार पाडत असतात. दलाच्या नियंत्रण कक्षात दिवसभरात शेकडो विविध प्रकारचे दूरध्वनी येत असतात व त्याप्रमाणे नियंत्रण कक्षातील जवान परिस्थिती हाताळत योग्य ती सेवा बजावत असतात.
संबंधित विषयावर बीएसएनएलच्या कार्यालयशी संपर्क साधावा :संबंधित विषयावर बीएसएनएलच्या कार्यालयशी संपर्क साधून सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली असून, त्यांचे अधिकारी व कर्मचारी याबाबत पुढील कार्यवाही करीत आहेत. आग वा आपत्कालिन अतिप्रसंगी अग्निशमन दलाचे नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक १०१ वर संपर्क न झाल्यास इतर विकल्प क्रमांक खालीलप्रमाणे : नियंत्रण कक्ष 020-26451707, नियंत्रण कक्ष अग्निशमन अधिकारी पंकज जगताप 9823101453, प्रदीप खेडेकर 9890015101, वरिष्ठ अग्निशमन अधिकारी रमेश गांगड 9689930070, गजानन पाथ्रुडकर 9689930090