Bhima Koregaon Program 2022 : हे सरकार खरंच जर मनुवादी नसेल तर दंगलीची चौकशी करावी -आनंदराज आंबेडकर - Bhima Koregaon Victory column
भीमा कोरेगाव येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात अनुयायी हे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी एकत्र येत असतात. (Bhima Koregaon Event) आज (दि. 1 जानेवारी) 204)व्या शौर्यदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी विजय स्तंभला भेट देत मानवंदना दिली. (2018)मध्ये घडलेल्या दंगलीबाबत कोर्टात याचिका 6 महिने पुढे ढकलण्यात (Bhima Koregaon Violence) आल्याने त्यांना विचारले असता आनंदराज आंबेडकर म्हणाले की हे सरकार खरंच जर जातीयवादी, मनुवादी नसेल तर त्यांनी 2018 साली घडलेल्या दंगलीची आयोगाच्या माध्यमातून चौकशी करावी आणि जे खरे आरोपी आहे.
पुणे - भीमा कोरेगाव येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात अनुयायी हे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी एकत्र येत असतात. आज (दि. 1 जानेवारी) 204)व्या शौर्यदिनानिमित्त (Bhima Koregaon Program) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी विजय स्तंभला भेट देत मानवंदना दिली. (2018)मध्ये घडलेल्या दंगलीबाबत कोर्टात याचिका 6 महिने पुढे ढकलण्यात (Bhima Koregaon Program 2022) आल्याने त्यांना विचारले असता आनंदराज आंबेडकर म्हणाले की हे सरकार खरंच जर जातीयवादी, मनुवादी नसेल तर त्यांनी 2018 साली घडलेल्या दंगलीची (Anandraj Ambedkar Bhima Koregaon Program) आयोगाच्या माध्यमातून चौकशी करावी आणि जे खरे आरोपी आहे. त्यांना जेलबंद करून शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी केली. विजयस्तंभ अभिवादनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.