बारामती पतीला न सांगता घराबाहेर गेलेल्या पत्नीच्या हाताची बोटे कोयत्याने हल्ला करून तोडल्याचा husband cut wife fingers धक्कादायक प्रकार बारामतीतील बयाजीनगर रुई Bayaji Nagar in Baramati येथे घडला. याबाबत जखमी दिपाली सुदर्शन जाधव Aggrieved wife Rupali Jadhav यांनी फिर्याद दिली असून पती सुदर्शन रणजीत जाधव accused husband sudarshan jadhav सध्या राहणार बयाजीनगर तालुका आष्टी जिल्हा बीड याच्या विरुद्ध गुन्हा case filed against husband दाखल करण्यात आला आहे. husband cut wife fingers in baramati
दिपाली आणि सुदर्शनचा प्रेमविवाहदिपाली आणि सुदर्शन हे पती पत्नी असून ते सध्या बारामतीत राहत आहेत. २०११ साली त्यांचा प्रेमविवाह झाला होता. १० ऑगस्ट रोजी पत्नी दिपाली पेन्सिल चौकात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचे पती कामाला गेले होते. सायंकाळी ते घरी आले असताना पत्नी घरात दिसली नाही. त्यांनी दिपाली यांना फोन करत चौकशी केली असता त्यांनी कामानिमित्त बाहेर आल्याचे सांगितले.