महाराष्ट्र

maharashtra

High Alert in Pune हरिहरेश्वरच्या घटनेनंतर पोलिसांकडून पुण्यात हाय अलर्ट

By

Published : Aug 18, 2022, 5:30 PM IST

रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रातील बोटीत After Harihareshwar Incident रायफल Suspected Boat In Harihareshwar सापडल्यानंतर पुण्यामध्ये पुणे पोलिसांच्या वतीने हाय अलर्ट जारी High Alert in Pune by Pune Police करण्यात आलेला आहे. तसेच वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेले आहे. पुण्यातील चौकाचौकामध्ये आता पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पोलिसांच्या वतीने पुण्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच वाहनांची कसून तपासणी केली जात असून, त्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

High Alert in Pune
पुणे पोलिसांकडून पुण्यात हाय अलर्ट

पुणे रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरमध्ये बोटीमध्ये Suspected Boat In Harihareshwar रायफल Ak 47 सापडल्यानंतर पुण्यामध्ये पुणे पोलिसांच्या वतीने हाय अलर्ट जारी High Alert in Pune by Pune Police करण्यात आलेला आहे. तसेच वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेले आहे. पुण्यातील चौकाचौकामध्ये आता पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पोलिसांच्या वतीने पुण्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच वाहनांची कसून तपासणी केली जात असून, त्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

पुणे पोलिसांकडून पुण्यात हाय अलर्ट

पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाहनांमध्ये जर माल असेल, तर त्या मालाच्या बिल पावतीसुद्धा तपासल्या जात आहेत. जेणेकरून कुठल्याही प्रकारे दुर्घटना होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. पुण्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यातील पोलिसांना तसे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पुण्यातील बालगंधर्व चौकामध्येसुद्धा पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त लावला असून, त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची चौकशी करण्यात येत आहे.

पुण्यात हाय अलर्ट


हरिहरेश्वरच्या समुद्रात बोट सापडल्यामुळे भीतीचे वातावरणरायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्रात शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. काही तासांपूर्वीच ही बोट किनाऱ्यावर आणण्यात आली. त्यामध्ये एके-४७ रायफल्स आणि काडतुसे सापडली होती. या पूर्वी मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यावेळी दहशतवादी सागरी मार्गानेच मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे हरिहरेश्वरच्या समुद्रात सापडलेल्या बोटीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट उद्याच मोठ्या प्रमाणात पुण्यात दहीहंडी उत्सव आहे. त्याचप्रमाणे गणेश उत्सवसुद्धा मोठ्या प्रमाणात पुण्यात होत असतो. पुण्यात येणाऱ्या लोकांची संख्या आणि पुण्यातील गणेशोत्सवाचे मोठे स्वरूप पाहता पुण्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

हेही वाचा Raigad Suspected Boat हरिहरेश्वरमधील संशयास्पद बोटीबाबत महत्वाची माहिती, या देशातील असल्याचे निदर्शनास

ABOUT THE AUTHOR

...view details