महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Heavy Rain In Maharashtra : राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्याता - Heavy Rain In Maharashtra

ज्यात मुंबईसह ठाणे परिसारत पावसानं चांगलीच हजेरी Rain in Mumbai and Thane लावली. त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातही पावसानं मुसळधार Heavy rain in Ahmednagar district हजेरी लावली आहे. गणेश विसर्जन आणि पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता Chance of heavy rain in Maharashtra हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आल आहे.

Heavy Rain In Maharashtra
Heavy Rain In Maharashtra

By

Published : Sep 8, 2022, 7:10 AM IST

पुणे -सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत Heavy Rain In Maharashtra असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. राज्यात मुंबईसहठाणे परिसारत पावसानं चांगलीच हजेरी Rain in Mumbai and Thane लावली. त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातही पावसानं मुसळधार Heavy rain in Ahmednagar district हजेरी लावली आहे. गणेश विसर्जन आणि पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता Chance of heavy rain in Maharashtra हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आल आहे.

राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता -हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या 3 ते 4 दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस Rain with gale in the state पडण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार The intensity of rain will increase in the state from tomorrow आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे.

गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह ठाणे परिसारत पावसानं चांगली हजेरी लावली आहे. लांबलेल्या पावसामुळं खरीप पिके धोक्यात आली होती, मात्र, पावसामुळं पिकांनी जीवदान मिळालं आहे.पुढील 3 ते 4 दिवस कश्या पद्धतीने पाऊस असणार आहे याबाबत आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने हवामान विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम कश्यपी यांच्याशी खास बातचीत केली आहे.

हेही वाचा -Mumbai Weather Forecast मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पाऊस; शुक्रवार ते रविवारपर्यंत यलो अलर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details