पुणे - पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या ( BJP ) माध्यमातून येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी ( Municipal Elections ) पक्षाच्या माध्यमातून भाजपाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( BJP Leader and Union Home Minister Amit Shah ) यांना आणावे लागतात, हेच भाजपाचे अपयश असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपाचा पराभव हे निश्चित आहे. हे आजच्या अमित शहा यांच्या दौऱ्यातून स्पष्ट होत आहे. म्हणून काँग्रेसने आज अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यावर 'अमित शहा जवाब दो' ( Amit Shah Jawab Do Hashtags on Social media) असे हॅश टॅग आज सोशल मीडियावर वापरले जात आहे, अशी माहिती काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी ( Former Congress MLA Mohan Joshi ) यांनी दिली आहे.
- 'भाजपाने पुणेकरांची दिशाभूल केली'