महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Flower festival In Pune : पुणे मार्केट यार्डात शेतकऱ्याने फुले फेकले रस्त्यावर - farmer threw flowers on road

पुणे मार्केट यार्डच्या ( Pune Market Yard ) वतीने आयोजित फुल महोत्सव मार्केटमध्ये ( Flower festival In Pune ) शेतकऱ्याने फुले रस्त्यावरच फेकून देत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. आमच्याकडून ११८० रुपये शुल्क घेतले जाते .आमच्या फुलाला मार्केटच नाही ( No market for farmers flowers ) आम्हाला चुकीची जागा दिले म्हणून शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Oct 3, 2022, 7:35 PM IST

पुणे :मार्केट यार्डच्या ( Pune Market Yard ) वतीने आयोजित फुल महोत्सव ( Flower festival In Pune ) मार्केटमध्ये शेतकऱ्याने संताप ( Farmer anger in flower festival market ) करून फुले रस्त्यावर फेकले .आमच्याकडून ११८० रुपये शुल्क घेतले जाते .आमच्या फुलाला मार्केटच नाही ( No market for farmers flowers ) आम्हाला चुकीची जागा दिले म्हणून या शेतकऱ्याने संताप व्यक्त केला होता.

शेतकऱ्याने फुले फेकले रस्त्यावर

प्रशासनाने निर्णय बदलला - त्यानंतर आता प्रशासनाने चूक लक्षात आल्यानंतर आपला निर्णय बदललेला आहे. जे घेतलेला शुल्क आहे ते परत जरी केला जाणार नसले तरी, यापुढे प्रशासनाकडून कुठलाही शुल्क घेतले जाणार नसल्याचे प्रशासकीय संचालक मधुकांत गरड यांनी सांगितले आहे. पुण्यातील मार्केट यार्ड भागात सणासुदीच्या काळात दसरा दिवाळी गणपतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती .ही वाहतूक कोंडी प्रामुख्याने जे कायमस्वरूपी फुल विक्रेते नाहीत. त्यांच्यामुळे त्यादिवशी वाहतूक कोंडी होते असे प्रशासनाचे म्हणणे होते. त्यामुळे प्रशासनाने फुलाचे मार्केट ट्रक पार्किंग येथे हलवण्याचा निर्णय घेतला. आज पहिल्याच दिवशी काही व्यापारी मार्केट यार्डच्यामध्ये काही ट्रक पार्किंग मध्ये तर काही अडते त्यांच्या दुकानात व्यापार करत होते.

इथून पुढे शुल्क नाही - ज्या गाड्या शेतकऱ्यांच्या ट्रक पार्किंगमध्ये होत्या. त्या गाड्या 1180 रुपये शुल्क घेण्यात आले. ते शुल्क आता इथून पुढे घेण्यात येणार नाही.आणि सगळ्याच व्यापाऱ्यांना आम्ही त्या एकाच ठिकाणी व्यापार करण्यासाठी पुढील चार ते दिवस सांगणार आहोत. ज्या मार्केटचे संबंध नाही नागरिकांनाही त्रास होणार नाही. तसेच भुसार अडते यांनाही या गाड्यांचा त्रास होत होता. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं प्रशासकीय संचालक म्हंटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details