मुंबई महाराष्ट्रात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येत आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले. देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा केला असून यंदाच्या स्वातंत्र्य महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यातील विधानभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राज्यपाल कोश्यारी Bhagat Singh Koshyari flag hoisting सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यंदा देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन आहे. देशभरात स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यावेळी विधानभवन येथे आजी माजी प्रशासकीय अधिकारी हे उपस्थित होते.
Indian Independence Day स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी ध्वजारोहण - Bhagat Singh Koshyari flag hoisting
देशभरात स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा केला जात आहे तर आज स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी ध्वजारोहण Flag hoisting at various places in Maharashtra करण्यात आले
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्याने आज जिल्ह्याधिकारी कार्यलयात मोठ्या उत्साहात पार पडलानांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Former CM Ashok Chavan खा प्रताप पाटील चिखलीकर महापौर जयश्री पावडे आमदार बालाजी कल्याणकर उपस्थित होते अजित पवार यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यालयात स्वतंत्रता अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit Pawar flag hoisting यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच यावेळी खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule flag hoisting यादेखील उपस्थित होत्या.