पुण्यातील श्री जी लॉन्सच्या गोडाऊनला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल - पुण्यात आग
पुण्यातील आई माता मंदिर परिसरातील श्री जी लॉन्स येथील एका गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 10 बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. या आगीत किती जीवित हानी झाली आहे, याची माहिती अद्यापही समजू शकली नाही.
ो
पुणे -पुण्यातीलआई माता मंदिर परिसरातील श्री जी लॉन्स येथील एका गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 10 बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. या आगीत किती जीवित हानी झाली आहे, याची माहिती अद्यापही समजू शकली नाही.