महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pradeep Sharma admitted Sasson Hospital एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ससून रुग्णालयात दाखल - pradeep sharma admitted sassoon hospital pune

मनसुख हिरेन आणि अँटिलिया दोन्ही प्रकरणात प्रदीप शर्मा सध्या येरवडा जेलमध्ये आहेत. सोमवारी 29 ऑगस्ट रोजी जेलमध्ये त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे Pradeep Sharma health deteriorated in jail त्यांना ससून रुग्णालयात करण्यात pradeep sharma admitted to sassoon hospital आले. दाखल शर्मा यांच्या सोनोग्राफीसह इतर टेस्ट करण्यात Treatment on Pradeep Sharma आल्यात. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती दिली. मात्र, शर्मा यांना नेमका काय त्रास होतोय याबाबत ससून रुग्णालय प्रशासनाने माहिती देण्यास नकार दिला.

encounter specialist pradeep sharma
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा

By

Published : Aug 29, 2022, 7:47 PM IST

पुणे मनसुख हिरेन आणि अँटिलिया दोन्ही प्रकरणात प्रदीप शर्मा सध्या येरवडा जेलमध्ये आहेत. सोमवारी 29 ऑगस्ट रोजी जेलमध्ये त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे Pradeep Sharma health deteriorated in jail त्यांना ससून रुग्णालयात करण्यात pradeep sharma admitted to sassoon hospital आले. दाखल शर्मा यांच्या सोनोग्राफीसह इतर टेस्ट करण्यात Treatment on Pradeep Sharma आल्यात. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती दिली. मात्र, शर्मा यांना नेमका काय त्रास होतोय याबाबत ससून रुग्णालय प्रशासनाने माहिती देण्यास नकार दिला.


प्रकृती बिघडण्याचं कारण सांगण्यास नकारएन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रशासनात कूजबूज वाढली होती. मनसुख हिरेन आणि अँटिलिया दोन्ही प्रकरणात प्रदीप शर्मा सध्या येरवडा जेलमध्ये आहेत. जेलमध्ये त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात करण्यात आलं. शर्मा यांच्या सोनोग्राफी सह इतर टेस्ट करण्यात आल्यात. औषधोपचारानंतर प्रदीप शर्मा बरे होतील अशी आशा डॉक्टरांनी वर्तविली आहे. मात्र शर्मा यांची प्रकृती कशामुळे बिघडली. त्यांना कोणता त्रास होतोय. याविषयी माहिती देण्यास डॉक्टरांनी नकार दिला. सध्या ससून रुग्णालयातील डॉक्टरांची चमूू त्यांची काळजी घेत आहे.

हेही वाचाSoldier Killed Girlfriend Son सैन्यात जवान असलेल्या प्रियकराकडून प्रेयसीच्या मुलाची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details