पुणे - शहरातील मध्यवर्ती भागात येणाऱ्या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आज रात्रीपासून कर्फ्यू लागू करण्याचा निर्यण पोलीस प्रशासनाने घेतला आहे. यानंतर संबंधित परिसरातील नागरिक कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू शकणार नाहीत. फक्त सकाळी दहा ते दुपारी बारा या दोन तासांच्या कालावधीत लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर येऊ शकणार आहेत.
मक्का मस्जीद, शहीद भगतसिंग चौक, चांदतारा चौक, घोरपडे पेठ, इ.
फरासखाना पोलीस ठाणे