पुणे -केंद्र सरकार आणि भाजपा राशन दुकानावर लोकांकडून वीस रुपये घेऊन झेंडे विकत आहे कसला आजादीचा अमृत महोत्सव भाजपा करत आहे भाजपा फक्त हर घर झेंड्याचा इव्हेंट करत आहे राशन दुकानावर झेंडे विकायचे काम केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टी करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress state president Nana Patole यांनी केंद्र सरकारवर केलेला आहे केलेला आहे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ७५ किलोमीटरच्या पदयात्रेत आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी झाले होते
Nana Patole लोकांकडून पैसे घेऊन तिरंगा झेंडे विकण्याचे काम भाजपाकडून सुरु - लोकांकडून पैसे घेऊन भाजपाचे झेंड विकण्याचे काम सुरु
भाजपा फक्त हर घर झेंड्याचा इव्हेंट करत आहे राशन दुकानावर झेंडे विकायचे काम केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टी करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress state president Nana Patole यांनी केंद्र सरकारवर केलेला आहे केलेला आहे
देशासाठी ज्या लोकांनी बलिदान दिलं त्या लोकांची आठवणी त्या लोकांचा इतिहास आणि संविधान यासाठी काँग्रेस नेहमीच आग्रहाचे देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचा मोठा सहभाग आहे. परंतु आज देशांमध्ये दडपशाही चालू असल्याचा आरोप हे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. त्याच्या महा अधिवेशनामध्ये स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त पुण्यामध्ये ज्या ठिकाणी कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी यांचे वास्तव्य आहे. त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यापूर्वी पुण्यामध्ये कीपर यात्रा आयोजन काँग्रेस तर्फ करण्यात आलेल होत आणि शहराध्यक्ष अरविंद सावंत जिल्हाध्यक्ष संजय जगताप तसेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.