पुणेभाजपाची तत्व प्रणाली आणि कार्यप्रणाली लोकशाहीसाठी हिताची नाही, Balasaheb Thorat on BJP काही करून सत्ता मिळवणे हे भाजपाचे ध्येय हे भारतीय लोकशाहीसाठी घातक आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती दर्शनाला Shrimant Dagdusheth Ganapati Darshana आले होते. त्यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. नवीन काही आघाड्या होतात. यावर भाष्य करताना बाळासाहेब थोरात Congress leader former minister Balasaheb Thorat राज ठाकरे सुद्धा आता पहिले सारखे राज ठाकरे राहिले नाहीत. Balasaheb Thorat Criticism On BJP पहिले सारखे स्पिरिट त्यांच्यामध्ये आम्हाला दिसत नाही, असे म्हणत निशाणा साधला आहे. त्यामुळे नवीन युती होतील, आघाड्या होतील, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
बाळासाहेब थोरातांची टीकानिवडणूक आयोग ही स्वायत्त्य संस्था आहे. त्याने साहित्य संस्थेसारखे वागावं ही आमची अपेक्षा आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी यावेळी शिंदे गटाने दिलेल्या अर्जावर निवडणूक आयोगाने सुनावणी थांबू नये. असा अर्ज दिल्यानंतर उद्यापासून त्याची सुनावणी होणार आहे. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याप्रकारे भारतीय जनता पार्टी कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये आपली सत्ता आणण्यासाठी जी काही पद्धत वापरत आहे. ती पद्धत देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. काही करा सत्ता मिळवा ही त्यांची पद्धत आहे. ही तत्वप्रणाली असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्ते शिवाय काहीच दिसत नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.