महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Guruji Talim Mandal dahi handi भोईराज संघाने फोडली तिसरा गुरुजी तालीम मंडळासह भाऊ रंगारी गणपती मंडळाची दहीहंडी - तिसरा गुरूजी तालीम मंडळ दहीहंडी

करोनामुळे जवळपास दोन वर्षे सर्वच सण उत्सव निर्बंधांमध्ये साजरा Bhoiraj Sangh broke Guruji Talim Mandal dahi handi करावे लागले. यंदा मात्र सर्वच सण उत्सव हे मोठ्या उत्साहात Bhau Rangari Ganpati Mandal साजरा होत असून यंदाची दहीहंडी देखील मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पुण्यातही विविध मंडळांच्या वतीने Guruji Talim Mandal dahi handi दहीहंडी उत्साहात साजरा झाली.

Bhoiraj Sangh broke Guruji Talim Mandal dahi handi
तिसरा गुरूजी तालीम मंडळ दहीहंडी

By

Published : Aug 20, 2022, 9:08 AM IST

Updated : Aug 20, 2022, 9:17 AM IST

पुणे - करोनामुळे जवळपास दोन वर्षे सर्वच सण उत्सव निर्बंधांमध्ये Guruji Talim Mandal dahi handi साजरा करावे लागले. यंदा मात्र सर्वच सण उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरा होत असून यंदाची दहीहंडी देखील मोठ्या Bhoiraj Sangh broke Guruji Talim Mandal dahi handi उत्साहात साजरा होत आहे. पुण्यातही विविध मंडळांच्या वतीने दहीहंडी उत्साहात साजरा झाली. पुण्यातील मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या आणि श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाच्या Bhau Rangari Ganpati Mandal वतीने एकत्रित दहीहंडी साजरा झाली. भोईराज संघाने दहीहंडी फोडली.

दहीहींडी उत्सवाचे दृश्य

हेही वाचाBaramati Police Seized Stolen Motorcycles चोरी गेलेल्या 27 मोटरसायकल बारामती पोलिसांनी केल्या हस्तगत

या दहीहंडीला अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली. पुण्यातील मानाच्या गणेशोत्सव मंडळांमध्ये ही पहिलीच वेळ असेल की दोन मंडळांनी एकत्र येत दहीहंडी उत्सव साजरा केला. पुनीत बालन, अभिनेत्री सोनाली चव्हाण, अभिनेता विशाल मलोहत्रा, अभिनेते प्रवीण तरडे आदी मान्यवर यावेळी हजर होते. बरोबर 10 वाजून 5 मिनिटांनी कसब्यातील भोईराज संघाने दहीहंडी फोडली.

हेही वाचाDahi Handi festival In Pune पुण्यातील दहीहंडीचा घेतलेला आढावा

Last Updated : Aug 20, 2022, 9:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details