पुणे संस्कृतीक राजधानी असलेल्या पुणे शहरात नवरात्र उत्सव असलेल्या पवित्र सणाच्या निमित्ताने पुण्यात सेक्स तंत्र शिबिराचे Pune Sex Tantra आयोजन करण्यात आले आहे. सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशनच्या वतीने यंदाच्या नवरात्र Navratri Festival In Pune उत्सवात 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर पर्यंत सेक्स तंत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचे ऑनलाईन बुकिंग देखील घेण्यात येत आहे. या संदर्भातील एक जाहिरात सध्या Sex Tantra Camp सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तृप्ती देसाई म्हणाले या बाबत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई म्हणाले की, Tripti Desai On Pune Sex Tantra हे खरचं सेक्स तंत्र शिबिर आहे की सेक्स रॉकेट चालविणाऱ्या टोळ्या यात सक्रिय आहे का ? याचा तपास व्हावा. आणि अश्या शिबीरावर बंदी आणून आयोजकांवर कारवाई व्हावी, असे यावेळी तृप्ती देसाई म्हणाले आहेत. Navratri Festival In Pune तसेत सेक्स तंत्रा यामधे उल्लेख असलेल्या ओशो मेडीटेशनचा ओशोंच्या शिकवणीशी कोणताही संबंध नाही, असं ओशोंच्या अनुयांयांनी म्हटलं आहे. ओशोंना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
पहा काय म्हणाले तृप्ती देसाई शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार एक दोन आणि तीन ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय शिबिराचा आयोजन करण्यात आलंय. तरुण- तरुणींचा सहभाग असणार हे शिबिर निवासी शिबिर असणार आहे. ज्याची फी 15 हजार रुपये आहे. यात ध्यानधारणा आणि कामसूत्रातील लैंगिक क्रिया या संदर्भात या शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवरात्र उत्सवात 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा पाठ, तसेच दांडिया अश्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पण यंदा अश्या पद्धतीने कार्यक्रम होत असून हे पुण्याच्या संस्कृतीसाठी धक्कादायक मानले जात आहे.
काय आहे प्रकरण एक दोन आणि तीन ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय शिबिराचा आयोजन करण्यात आले आहे. तरुण- तरुणींचा सहभाग असणार हे शिबिर निवासी शिबिर असणार आहे. ज्याची फी 15 हजार रुपये आहे. यात ध्यानधारणा आणि कामसूत्रातील लैंगिक क्रिया या संदर्भात या शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवरात्र उत्सवात 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा पाठ, तसेच दांडिया अश्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, पण यंदा अश्या पद्धतीने कार्यक्रम होत असून हे पुण्याच्या संस्कृतीसाठी धक्कादायक मानले जात आहे.