पुणे - भाजपा नेते किरीट सोमैय्या यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सातत्याने आरोप केले जात आहे. याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही सगळीकडचा राडारोडा काढून टाकण्याचे काम करत आहोत, असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमैय्या यांना ( Aditya Thackeray on Kirit Somaiya ) टोला लगावला आहे. येरवडा येथील सलीम अली पक्षी अभयारण्य येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे पहाणी करण्यासाठी आले होते. यावेळी पालिका आयुक्त विक्रम कुमार,पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,आदी मान्यवर उपस्थित होते.
Aaditya Thackeray : किरीट सोमैय्या यांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे, म्हणाले...'आम्ही सगळीकडचा राडारोडा काढतोय' - आदित्य ठाकरे यांची किरीट सौमैयावर टीका
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे येरवडा येथील सलीम अली पक्षी अभयारण्य येथे पहाणी करण्यासाठी आले होते. यावेळी 'आम्ही सगळीकडचा राडारोडा काढत आहो', असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपा नेते किरीट सोमैय्या यांना ( Aditya Thackeray on Kirit Somaiya ) टोला लगावला आहे.
![Aaditya Thackeray : किरीट सोमैय्या यांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे, म्हणाले...'आम्ही सगळीकडचा राडारोडा काढतोय' Aaditya Thackeray](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14454067-903-14454067-1644740160904.jpg)
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
किरीट सोमैय्यांवर आदित्य ठाकरे