पुणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष Ninth Memorial Day Organized by Anins डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त Dr Narendra Dabholkar Nine Memorial Day व्याख्यानात आज अभिनेते सयाजी शिंदेंसह Actor Sayaji Shinde Mentoring Lecture अनेक मान्यवर उपस्थित होते. धर्म धर्माचे बुरखे याबाबतीत आपण न जाता आपण काय चांगले करता येईल ते बघावे. त्यातून समाजासाठी चांगले करावे हेच नरेंद्र दाभोळकरांनी आपल्याला शिकवलेले आहे. त्यांचा विचार घेऊन आपण हे सर्व करणे हेच आपले कर्तव्य आहे, असे यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्हटले Dr Sadanand More Chief Mentoring Lecture आहे.
विवेकचा विचार समाजात रुजवायचा हा उद्देश मला जास्त काही बोलता येत नाही. मी जरी अभिनेता असलो तरी मला भाषण देता येत नाही. मला ते आवडतही नाही. परंतु, विवेकाचा विचार आपण चांगल्या प्रकारे स्वतःपासून सुरुवात करून समाजात रुजवायला एवढेच मला कळते. मी दाभोळकर आहे तो दाभोळकर आहे आणि आपण सर्वजण दाभोळकर आहोत. एवढाच विचार घेऊन आपण सर्वांनी दाभोळकरांचे कार्य पूर्ण करावे, अशी अपेक्षा अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
डॉक्टर हमीद दाभोळकर दाभोळकरांच्या हत्येतील सूत्रधार अजून मोकाट असले, तरी संशयित आरोपी पकडले गेले आहेत. त्यांच्यावर कोर्टात केस चालू आहे. डाॅ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या करून जे काम संपवण्याचा प्रयत्न केला गेला. ते काम तर खूप जोमाने चालू आहे. दाभोळकरांचे स्मृती दिनाला फक्त पुणे शहरातून नव्हे तर 15 राज्यांतून कार्यक्रम आयोजित केले गेले. दाभोळकरांच्या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिजागर 15 ते 20 राज्यांत पाळण्यात आला. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अंनिसच्या कार्यकर्त्यांकडून निर्भया माॅर्निंग वाॅक काढण्यात आला.