पिंपरी चिंचवड, पुणेपिंपरी-चिंचवडमधील ज्वेलर्स दुकान मालकाचा विश्वास संपादन करून 40 लाखांचे सोने, चांदीचे दागिने, बिस्कीट घेऊन पसार झालेल्या आरोपीला सांगवी पोलिसांनी बेड्या Sangvi Police Arrested Accused ठोकल्या आहेत. पिंपळे गुरवमधील ज्वेलर्स Jewelers Shop in Pimpri Chinchwad शकील शेख यांना अमित अशोक शेट्टीने विश्वासात घेऊन ही फसवणूक केली होती. सोन्याची बिस्कीट द्या, मी सोन्याची दागिने देतो, असे म्हणून फसवणूक केली. या प्रकरणी शेट्टीसह चंद्रकांत अंकुश कदम आणि सिराज उलहकला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.
आरोपीने गोड बोलून ज्वेलर्स मालकाचा विश्वास संपादन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शकील शेख Complainant Shakeel Shaikh यांचे पिंपळे गुरवमध्ये ज्वेलर्सचे दुकान आहे. तिथे आरोपी अमित शेट्टी दररोज यायचा, शकील यांचा विश्वास संपादन करण्यासाठी कधी अप्पल, कधी पैसे आणि सोन्याची चैन ठेवली. यामुळे शकील यांचा आरोपी अमित शेट्टीवर विश्वास बसायला सुरुवात झाली. एके दिवशी आरोपीने आमच्या घरी पूजा असून, त्यासाठी सोन्याची बिस्कीट, चांदीचे दागिने लागणार असल्याची माहिती शकीलला दिली.