ABVP Agitation Pune : पुण्यात अभाविपचं परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात आंदोलन - अभाविपचं परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात आंदोलन
विद्यापीठ परीसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून आंदोलन ABVP agitation against examination department छेडण्यात आले आहे.
ABVP Agitation Pune
पुणे - विद्यापीठ परीसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून आंदोलन ABVP agitation against examination department छेडण्यात आले आहे. परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.