महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Boy suicide : पुण्यात 19 वर्षीय तरुणाची नदीत उडी घेवून आत्महत्या - pume crime news

जिल्ह्याच्या पेरणे येथे भीमा नदी पात्रात उडी मारून एका 19 वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची (Pune Boy suicide ) दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली असून हा तरुण मूळचा शिरूरचा आहे.

Pune Boy suicide
Pune Boy suicide

By

Published : Jan 14, 2022, 4:46 PM IST

पुणे - जिल्ह्याच्या पेरणे येथे भीमा नदी पात्रात उडी मारून एका 19 वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची (Pune Boy suicide ) दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली असून हा तरुण मूळचा शिरूरचा आहे. या घटनेची माहिती मिळताच वाघोली येथील पीएमआरडीए अग्निशामक दलाच्या जवानांकडून या तरुणाचा तब्बल 2 तास शोध घेतला. या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात जवानांना यश आले आहे.दीपक रायपुरे असं मृत तरुणाचे नाव असुन आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून लोणीकंद पोलिस याचा पुढील तपास करत आहेत.

पुण्यात तरुणाची आत्महत्या
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात ....

ABOUT THE AUTHOR

...view details