महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sonali Phogat Murder Case कर्लीन क्लबचे मालक एडविन नून्सला जामीन मंजूर - कर्लीन क्लबचे मालक एडविन नून्सला जामीन मंजूर

पोलीस कोठडीत असणारे कर्लीन क्लबचे मालक एडविन नून्स याला मापसा जिल्हा सत्र न्यायालयाकडून सशर्त Sonali Phogat Case Curlin Club owner Edwin Nunes granted conditional bail जामीन मंजूर करण्यात आला आहे. गोवा पोलिसांनी सोनाली फोगाट हत्याकांडामध्ये ट्रकचा वापर केल्याप्रकरणी बारमालक एडविन नून्सला ताब्यात घेतले होते.

बार
बार

By

Published : Sep 7, 2022, 5:40 PM IST

सोनाली फोगाट हत्या प्रकरणातील Sonali Phogat Murder Case मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातच पोलीस कोठडीत असणारे कर्लीन क्लबचे मालक एडविन नून्स याला मापसा जिल्हा सत्र न्यायालयाकडून सशर्त Sonali Phogat Case Curlin Club owner Edwin Nunes granted conditional bail जामीन मंजूर करण्यात आला आहे. गोवा पोलिसांनी सोनाली फोगाट हत्याकांडामध्ये ट्रकचा वापर केल्याप्रकरणी बारमालक एडविन नून्सला ताब्यात घेतले होते. मागच्या दहा दिवसांपासून एडविन पोलीस कोठडीत होता.

ABOUT THE AUTHOR

...view details