महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या गोवा दौऱ्यासाठी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना - महाराष्ट्र बातम्या

शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) कोणत्याही क्षणी गोव्यात दाखल होऊ राज्यपाल ही श्रीधरण पिल्लई यांची भेट ( Governor Sridharan Pillai ) घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानिमित्ताने गोव्यात विमानतळाबाहेर पोलीस बंदोबस्तही ( Police escort airport in Goa ) वाढविण्यात आला आहे. विमानतळावर दाखल झाल्यानंतर पुढच्या सर्व बाबी सुलभ पार पडण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांच्या गोवा दौऱ्यासाठी ( Eknath Shinde visit to Goa ) पूर्ण तयारी केली आहे.

Governor Sridharan Pillai
श्रीधरण पिल्लई यांची भेट घेण्याची शक्यता

By

Published : Jun 22, 2022, 5:48 PM IST

पणजी -शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) कोणत्याही क्षणी गोव्यात दाखल होऊ राज्यपाल ही श्रीधरण पिल्लई यांची भेट ( Governor Sridharan Pillai ) घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानिमित्ताने गोव्यात विमानतळाबाहेर पोलीस बंदोबस्तही ( Police escort airport in Goa ) वाढविण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंच्या गोवा दौऱ्यासाठी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना

विमानतळावर दाखल झाल्यानंतर पुढच्या सर्व बाबी सुलभ पार पडण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांच्या गोवा दौऱ्यासाठी ( Eknath Shinde visit to Goa ) पूर्ण तयारी केली आहे. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना याविषयी विचारणा केली असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा -CM Uddhav Thackeray FB Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात फेसबूक लाईव्हद्वारे महाराष्ट्राच्या जनतेशी साधणार संवाद

ABOUT THE AUTHOR

...view details