महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्याच्या पोलीस महासंचालकपदी इंद्रदेव शुक्ला यांची नियुक्ती - गोवा पोलीस

गोव्याच्या पोलीस महासंचालकपदी इंद्रदेव शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांनी यापूर्वी काम केले होते. आता ते पुन्हा गोव्यात पोलीस महासंचालक (Indradev Shukla New DGP of Goa Police)म्हणून येत आहेत.

Indradev Shukla New DGP of Goa Police
गोव्याच्या पोलीस महासंचालकपदी इंद्रदेव शुक्ला यांची नियुक्ती

By

Published : Nov 17, 2021, 1:14 PM IST

पणजी -इंद्रदेव शुक्ला यांची गोवा पोलीस महासंचालकपदी (Goa Director General of Police) नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुकेश कुमार मीना यांना दिल्लीला पाठवण्यात आले आहे. यापूर्वी अनेक वर्ष इंद्रदेव शुक्ला यांनी सेवा बजावली होती. आता येथून पुढे ते गोव्याचा कायदा व्यवस्था पाहतील.

इंद्रदेव शुक्ला हे 1955 अग्मूट केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. शुक्ला यांना प्रोबेशनरी अधिकारी या पदापासून उपअधीक्षक आणि त्यानंतर पोलीस अधीक्षकपदी बढती मिळाली होती. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांनी यापूर्वी काम केले होते. आता ते पुन्हा गोव्यात पोलीस महासंचालक (Indradev Shukla New DGP of Goa Police)म्हणून येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details