Goa High Court : भाजपात पक्षांतर केलेल्या 12 आमदारांच्या पात्रतेसंदर्भात आज सुनावणी - महाराष्ट्र गोमंतक पार्टी
काँग्रेस आणि महाराष्ट्र गोमंतक पार्टी सोडून भाजपात दाखल झालेल्या 12 आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी दोन्ही पक्षांनी केली होती. त्यासंबंधीची याचिका 2019 ला कोर्टात दाखल केली होती. यावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात अंतिम सुनावणी होणार आहे.
Goa High Court
गोवा - 2019 मध्ये काँग्रेस आणि महाराष्ट्र गोमंतक पार्टी सोडून भाजपात दाखल झालेल्या 12 आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी दोन्ही पक्षांनी केली होती. त्यासंबंधीची याचिका 2019 ला कोर्टात दाखल केली होती. यावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात अंतिम सुनावणी होणार आहे.