पणजी - गोवा फॉरवर्ड चे आमदार जयेश साळगावकर (Jayesh Salgaokar) सभापतींना भेटून देणार राजीनामा दिला आहे. गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसची युती असल्याने (Goa Forward - Congress Alliance) साळगावकर आणि गोवा फॉरवर्ड चे नाराज आमदार उद्या करणार भाजपात प्रवेश करणार आहेत. काल दिल्लीला गोवा फॉरवर्डने काँग्रेस सोबत युती केली होती. यावेळेस मात्र, जयेश साळगावकर अनुपस्थित होते.
Goa Election 2021 : गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर यांचा राजीनामा - Goa Election 2021
गोवा फॉरवर्ड चे आमदार जयेश साळगावकर (Jayesh Salgaokar) सभापतींना भेटून देणार राजीनामा दिला आहे. गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसची युती असल्याने (Goa Forward - Congress Alliance) साळगावकर आणि गोवा फॉरवर्ड चे नाराज आमदार उद्या करणार भाजपात प्रवेश करणार आहेत
जयेश साळगावकर
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...